बाळाचे पोट का फुगते?HealthPlanet

Posted on Tue 11th Oct 2022 : 15:23

नवजात बालकाचे पोट अत्यंत लहान आणि नाजूक असते. ते सहज खराब होऊ शकते. याशिवाय बाळाच्या आतड्यांचा सुद्धा पूर्ण विकास न झाल्याने त्यांना सतत गॅसचा सामना करावा लागतो. तसेच दूध पिताना बाळाच्या तोंडात हवा भरली जाते किंवा पेसिफायर चोखताना किंवा रडताना तोंडात हवा भरली जाते आणि याचा परिणाम म्हणून बाळाला गॅस होऊ शकते.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info